आर्य अबॅकस ही संस्था प्रामुख्याने मुलांच्या बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा घेऊन त्याच्या बुद्धिमत्तेत वाढ कशाप्रकारे याकडे सतत कार्यरत असते. आर्य अबॅकस ही संस्था महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त व I.S.O. Certified आहे. हुशार व गुणवंत विद्यार्थी घडविण्यात यशस्वी परंपरा.
Visit Our Website